Uncategorized

PUNE | महिला आयोगाच्या अध्यक्ष भाषणबाजी मध्ये व्यस्त आहे त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाहीये- करुणा मुंडे

वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही अस वाटत आहे, तिचा मर्डर झाला आहे,तिला मारून मारून परत फास दिला असावा असे वाटतेय

  • शासन प्रशासन काही करत नाही
  • कशामुळे अशा घटना घडत आहे, शासन लक्ष देत नाही काम करत नाही
  • वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
  • वैष्णवीची जाऊ हिने पण तक्रार दिली, महिला आयोगाच्या माझ्याकडे पण काही तक्रारी आहेत
  • त्याच्याकडे फक्त आकडेवारी आहे.
  • मी सहा तक्रार दिल्या त्याच काय झालं? मी पुरावे दिले आहेत. महिलांच्यासाठी महिला आयोग मोठे आहे
  • राष्ट्रवादी प्रचारांमध्ये भाषण बाजी मध्ये आयोग अध्यक्ष मस्त राहतात
  • वैष्णवीला न्याय मिळू शकतो,मला न्याय मिळाला नाही मात्र मला कोर्टात न्याय मिळाला.

BYTE – करूणा मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button