Virat Kohli Records किंग कोहलीचा वाढदिवस; कोहलीचे 6 विक्रम जे तुटणे जवळपास अशक्य!

आज भारतीय क्रिकेटचा बादशाह, विराट कोहली यांचा वाढदिवस! मैदानावरील त्याची ऊर्जा, धावांची भूक आणि अविश्वसनीय सातत्य यामुळे तो केवळ खेळाडू नाही, तर एक विक्रमवीर आहे. त्याच्या या विशेष दिवशी, ‘किंग कोहली’चे असे 6 रेकॉर्ड ( Virat Kohli Records ) पाहूया, जे सिद्ध करतात की तो खरोखरच महान आहे. ‘किंग कोहली’चे 6 रेकॉर्ड (Virat Kohli Records) … Continue reading Virat Kohli Records किंग कोहलीचा वाढदिवस; कोहलीचे 6 विक्रम जे तुटणे जवळपास अशक्य!