तुमच्या किचनमधल्या फ्रिजला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? 90% लोकांना माहीतच नाही
तुमच्या किचनमधल्या फ्रिजला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? 90% लोकांना माहीतच नाही

आपण महाराष्ट्रात राहतो. मराठी आपली मातृभाषा आहे. मात्र अशा अनेक वस्तू आहेत. ज्यांना मराठीत काय म्हणतात हेच आपल्याला माहिती नाही.
अशाच एका वस्तू विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोकांच्या घरात फ्रिज हे आहेच. तुमच्या घरातही फ्रीज असेलच. उन्हाळ्यात थंड पदार्थांसाठी, पाणी थंड करण्यासाठी आपण फ्रिजचा जास्त वापर करतोफ्रिजचा वापर फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आपण करतो. तसंच स्वयपाक घरातील अनेक पदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवत असतो. अन्न दीर्घकाळ ताजे राहावे म्हणून फ्रिज खूप उपयोगी पडते.
पण फ्रिजला मराठीमध्ये काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कदाचित तुम्हालाही माहिती नसेल. कारण आपण दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंना इंग्रजी नावांनी बोलतो. त्याला मराठीत काय बोलतात हेच आपल्याला माहिती नसते.तर फ्रिजला मराठीत काय म्हणतात हे जवळपास 90 टक्के लोकांना माहितीच नसेल. तर फ्रिजला मराठीमध्ये शीतकपाट असं म्हटलं जातं





